Surprise Me!

संत सावतामाळींच्या भेटीसाठी विठ्ठलाच्या पादुकांचे अरणकडे प्रस्थान | Pandharpur

2022-07-24 1 Dailymotion

गेल्या २०५ वर्षापासून पंढरपुरातून आषाढीचा सोहळा झाल्यानंतर विठ्ठलाच्या पादुकांचा पालखी सोहळा हा संत सावतामाळींच्या गावी पायी निघतो. यावर्षी देखील परंपरेनुसार या पालखी सोहळ्यास सुरुवात झाली आहे.

Buy Now on CodeCanyon